Photo Credit; instagram
Arrow
'या' तारखांना जन्मलेले लोक त्यांच्या पार्टनरवर...
Photo Credit; instagram
Arrow
अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीची मूळ संख्या त्याच्या स्वभावाबद्दल बरेच काही प्रकट करते.
Photo Credit; instagram
Arrow
अंकशास्त्रातील मूलांकाच्या माध्यमातून तुम्ही प्रेमाच्या बाबतीत कसे आहात हेही कळते.
Photo Credit; instagram
Arrow
आज आम्ही तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा आपल्या पार्टनरवर विश्वास नाही.
Photo Credit; instagram
Arrow
2 मूलांक असणारे लोक हे असुरक्षिततेत जगतात.
Photo Credit; instagram
Arrow
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 2 आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या मूलांकाच्या लोकांना असे वाटते की, त्यांचा प्रियकर त्यांच्यावर पूर्णपणे प्रेम करत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
तसेच मूलांक 2 चे लोक आपल्या प्रियकरापासून अनेक गोष्टी लपवून ठेवतात.
Photo Credit; instagram
Arrow
तथापि, या मूलांकाचे लोक त्यांच्या पार्टनरची मात्र खूप काळजी घेतात.
Photo Credit; instagram
Arrow
येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
22 व्या वर्षी बनली IAS, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करणारी 'ही' तरुणी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Rashmika : पुष्पा-2 च्या गाण्यातली 'ती' स्टेप करताना ऑफेंड झाली होतीा रश्मिका?
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Honey Singh : शाहरूखने खरंच मारलं होतं? हनी सिंगने स्वत: सांगितलं...
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत