Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात कपटी आणि कारस्थानी!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मूलांक महत्त्वाचा मानला जातो.
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा मूलांक क्रमांक असतो.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक माणसाच्या वर्तनाची आणि स्वभावाची माहिती देतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक ७ बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 7 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांक क्रमांकाचे लोक आपले काम करून घेण्यात माहिर असतात.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की या मूलांकाचे लोक आपले काम संपवून मागे हटतात.
Photo Credit; instagram
गरज पडल्यावर ते कधीच कोणाची साथ देत नाहीत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींच्या म्हणण्यानुसार वागल्याने बदलून जाईल जीवन!
इथे क्लिक करा
Related Stories
प्रियांकाच्या घरी सेलिब्रेशनला सुरुवात, रोमँटिक ख्रिसमस पार्टीमध्ये धमाल
Numerology: मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी कसं असेल वर्ष 2025?
हिवाळ्यात आजारी पडण्याची चिंता विसरा, घरीच तयार करा च्यवनप्राश
2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' काम केल्यावर होईल लक्ष्मीची कृपा