Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक होतात गर्भश्रीमंत!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी जाणून घेता येतात. मूलांकाला खूप महत्त्व आहे.
Photo Credit; instagram
मूलांक मानवी स्वभावाशी निगडीत माहिती देते.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 3 आहे.
Photo Credit; instagram
मूलांक 3 चा शासक ग्रह गुरू आहे. या क्रमांकाचे लोक मेहनती असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक स्वतःचे करियर स्वतःच बनवतात.
Photo Credit; instagram
ते स्वाभिमानी असतात आणि मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचतात.
Photo Credit; instagram
व्यवसायातही ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटचं शिक्षण किती?
इथे क्लिक करा
Related Stories
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
Health : उच्च रक्तदाबाच्या त्रासाला करा बाय-बाय, खा हे ड्राय फ्रूट
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी