Photo Credit; instagram

'झुकेगा नही साला'; या मूलांकाच्या लोकांचा स्वाभिमान हाच असतो बाणा!

Photo Credit; instagram

प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख असते.

Photo Credit; instagram

काही लोक स्वाभिमानी असतात, ते त्यांच्या स्वप्नांशी तडजोड करत नाहीत.

Photo Credit; instagram

चला तर मग, आज आपण 4 मूलांक क्रमांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झाला असेल, त्यांची मूलांक संख्या 4 असते.

Photo Credit; instagram

या मुलांकाचे लोक आपल्या इराद्यावर ठाम राहतात.

Photo Credit; instagram

ते कोणाचेही नुकसान करू इच्छित नाहीत परंतु जर कोणी त्यांचे नुकसान करू इच्छित असेल तर ते त्यांना चोख प्रत्युत्तर देतात.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या लोकांना त्यांचे मत कसे चांगले मांडायचे हे माहित असते.

Photo Credit; instagram

महिलांच्या सन्मानाची ते खूप काळजी घेतात.  

पुढील वेब स्टोरी

वय 43 अन् दोन मुलांची आई, श्वेता तिवारीच्या ग्लॅमरचं रहस्य काय?

इथे क्लिक करा