Photo Credit; instagram

अरेंज नाही तर Love मॅरेज करतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

Photo Credit; instagram

काहीजण अरेंज मॅरेज करण्यास प्राधान्य देतात तर काही लोक मनासारखा जोडीदार हवा असतो म्हणून लव्ह मॅरेज करतात.

Photo Credit; instagram

ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.

Photo Credit; instagram

या लोकांसाठी कुटुंबाच्या मर्जी खूप महत्त्वाची असते.

Photo Credit; instagram

या लोकांना लव्ह मॅरेज करायचे असेल तरीही ते घरच्यांना पटवून देतात. 

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रानुसार त्यांच्या कुंडलीत लव्ह मॅरेज होण्याची शक्यता जास्त असते. 

Photo Credit; instagram

विवाह देखील ग्रहयोगाच्या आधारावर होतो. 

Photo Credit; instagram

मूलांक 5 असलेले लोक अरेंज मॅरेज करण्यापेक्षा लव्ह मॅरेज करण्याचा प्रयत्न करतात.

पुढील वेब स्टोरी

'पैसा बोलता है!'; 'या' मूलांकाच्या मुली कमावतात अमाप संपत्ती

इथे क्लिक करा