Photo Credit; instagram

'True Love' तर सोडाच! मनासारखं प्रेमही मिळत नाही 'या' मुलांकाच्या लोकांना

Photo Credit; instagram

अंक ज्योतिषनुसार, प्रत्येक मुलांकाचा प्रभाव व्यक्तीचं स्वभाव आणि जीवनावर पडतो.

Photo Credit; instagram

पण काही मुलांकाचे लोक असेही असतात, ज्यांना मनासारखं प्रेम मिळण्यात समस्या निर्माण होतात.

Photo Credit; instagram

मुलांक 4 च्या लोकांना खरं प्रेम मिळवण्यात खूप समस्यांचा सामना करावा लागतो.

Photo Credit; instagram

मुलांक 4 चे लोक कठोर मेहनत घेणारे आणि प्रामाणिक असतात. पण या लोकांचा स्वभाव कठोर असतो.

Photo Credit; instagram

या लोकांचं रोमॅन्टिक जीवन संघर्षपूर्ण असतं. या लोकांना पार्टनरकडून खूप अपेक्षा असतात. 

Photo Credit; instagram

मुलांक 8 चे लोक शनीचं प्रतिक आहे. या मुलांकाचे लोक खूप कमी वेळा प्रेमसंबंधात पडतात.

Photo Credit; instagram

मुलांक 9 चे लोक अरेंज मॅरेज करण्याला जास्त पसंती देतात. हा अंक मंगलचा प्रतिक मानलं जातं. 

पुढील वेब स्टोरी

पतीसोबत रोमॅन्टिक झाली सपना चौधरी, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांनाही फुटला घाम!

इथे क्लिक करा