Photo Credit; instagram
बदामही ठरतील फेल... एवढे हुशार असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेचे अंक जोडून मूलांक
क्रमांक
मिळवता येतो.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि जीवनाशी संबंधित माहिती देऊ शकतो.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक 5 क्रमांकाशी संबंधित लोकांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 5 चा ग्रह बुध आहे, बुध हा बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो.
Photo Credit; instagram
5 मूलांक क्रमांकाचे लोक खूप बुद्धिमान मानले जातात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक खूप मेहनती आणि उत्साही असतात.
Photo Credit; instagram
जर आपण करिअरबद्दल बोलयचं झालं तर या मूलांकाचे लोक बरेच यशस्वी आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दिल गार्डन गार्डन हो गया! डीप नेक गाऊनमध्ये दिशा पटानीचा कहर
इथे क्लिक करा
Related Stories
खिशात ठेवा 'या' रंगाचं पाकिट, मग काय पैसाच पैसा!
घरात 'असं' लावलं 'मनी प्लांट' तर बुक्कीत टेंगूळच...
झूम बराबर झूम शराबी... किती पेग घेणं सेफ, केव्हा होतो करेक्ट कार्यक्रम?
महिलांच्या पीरियड्सबाबत पुरुषांना 'या' गोष्टी माहितीच हव्या, नाहीतर...