Photo Credit; instagram
'खिशात असल मनी तर...', 'ही' तारीख म्हणजे करिअरमध्ये नक्कीच मिळणार मोठं यश!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात प्रत्येक संख्येला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे मूलांक संख्येवर आधारित आहे.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या 0 ते 9 पर्यंत असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, प्रत्येक संख्येची स्वतःची खासियत असते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक 7 क्रमांकाबद्दल जाणून घेऊयात. या मूलांकाचे लोक खूप भाग्यवान मानले जातात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 7 असते.
Photo Credit; instagram
मूलांक 7 असलेले लोक त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार या मूलांकाचे लोक लहानपणापासूनच अभ्यासात खूप वेगवान असतात आणि उच्च शिक्षण घेतात.
Photo Credit; instagram
हे लोक चांगलं करिअर घडवतात आणि सतत प्रगती करत राहतात.
Photo Credit; instagram
7 व्या मूलांकाचे लोक त्यांच्या कुटुंबात सुख-समृद्धी वाढवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जीवनात बनायचंय बाजीगर? तर या सवयी असायलाच हव्या!
इथे क्लिक करा
Related Stories
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर