Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात स्वार्थी आणि दगाबाज!
Photo Credit; instagram
मूलांकाची गणना 1 ते 9 पर्यंत आहे, जी जन्मतारखेनुसार ठरविली जाते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीचे वर्तन, स्वभाव आणि गुणांची माहिती देतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 7 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 7 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक अतिशय चंचल स्वभावाचे असतात.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की ते आपल्या फायद्यासाठी आपल्या जोडीदाराला सोडतात.
Photo Credit; instagram
ते स्वतःची काळजी घेण्यावर विश्वास ठेवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक करिअरमध्ये होतात खूप यशस्वी!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं