Photo Credit; instagram
दगा-फटका देण्यात चतुर असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
Photo Credit; instagram
मूलांक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची संख्या ज्यावरून व्यक्तीच्या जीवनाची माहिती घेता येते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक ही एक संख्या आहे जी व्यक्तीच्या जन्म तारखेपासून मोजली जाते.
Photo Credit; instagram
मूलांकाच्या माध्यमातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, अंदाज आणि त्याच्या गुण-दोषांचे विश्लेषण केले जाते.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 7 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 7 असेल.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक अतिशय चंचल स्वभावाचे असतात.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की ते आपल्या फायद्यासाठी आपल्या जोडीदाराला सोडतात.
Photo Credit; instagram
ते स्वतःचा इतरांपेक्षा आधी विचार करतात आणि जास्त काळजी घेतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुम्हालाही मिळाले असतील 'हे' 3 शुभ संकेत तर, नक्की व्हाल मालामाल!
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
Health Tips: डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! नाहीतर तुमचं आरोग्य...
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा