Photo Credit; instagram

Numerology : 'या' मुलांकाची लोकं असतात खरे साथीदार! कधीही धोका देत नाहीत

Photo Credit; instagram

अंक ज्योतिषानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3,12,21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्यांचा मुलांक 3 असतो.

Photo Credit; instagram

या मुलांकाचा स्वामी गुरु ग्रह असतो. हे ज्ञान, बुद्धी, नैतिकता आणि नेतृत्त्वाचं प्रतिक मानलं जातं.

Photo Credit; instagram

मुलांक 3 चे लोक खरे साथीदार असतातच, पण ते मित्र, कुटुंब आणि पार्टनरसोबत खूप प्रामाणिक असतात. 

Photo Credit; instagram

मुलांक 3 चे लोक खूप प्रामाणिक, खरे असतात. या लोकांना कोणत्याही प्रकारचा खोटेपणा आवडत नाही. 

Photo Credit; instagram

या मुलांकाचे लोक रिलेशनशिपमध्ये नेहमी ट्रस्ट आणि लॉयल्टीला प्रथम प्राधान्य देतात.

Photo Credit; instagram

मुलांक 3 चे लोक कोणावरही अवलंबून राहत नाहीत. त्यांच्यामध्ये खूप आत्मविश्वास असतो.

Photo Credit; instagram

मुलांकाबाबत दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

Health Tips : 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नका मखाना! नाहीतर...

इथे क्लिक करा