Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांचे होऊ शकतात दोन लग्न!

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राचे स्वतःचे महत्त्व आहे. 

Photo Credit; instagram

एखाद्या व्यक्तीचे नशीब त्याच्या जन्मतारखेवरून मूलांकाद्वारे ओळखले जाते. 

Photo Credit; instagram

एखाद्या व्यक्तीच्या नशिबाचे मूल्यमापन मूलांक क्रमांकाद्वारे केले जाते. 

Photo Credit; instagram

आज आपण मूलांक ३ बद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 3 असतो.

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाचा शासक ग्रह सूर्य आहे.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक नशीबाने धनवान असतात.

Photo Credit; instagram

हे लोक खूप सर्जनशील आणि महत्वाकांक्षी असतात.

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाच्या लोकांचे दोनदा लग्न होण्याची शक्यता असते. 

पुढील वेब स्टोरी

Radhika Merchant ने नीता अंबानींकडे मागितलेली 'ती' एक गोष्ट कोणती?

इथे क्लिक करा