Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये असते झिरोतून हिरो बनण्याची ताकद!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मूलांक क्रमांकाच्या आधारे तुमच्या पुढील आयुष्याचा अंदाज लावला जातो.
Photo Credit; instagram
मूलांकाची गणना तुमच्या जन्मतारखेच्या आधारे केली जाते.
Photo Credit; instagram
समजा तुमची जन्मतारीख 10 असेल तर दोन्ही संख्यांची बेरीज एक होईल आणि हा तुमचा मूलांक असेल.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 1 बद्दल जाणून घेऊया. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 आहे त्यांची मूलांक संख्या 1 असते.
Photo Credit; instagram
मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्य हा यश, आरोग्य, आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता देणारा ग्रह आहे .
Photo Credit; instagram
या मूलांक क्रमांकाचे लोक त्यांच्या मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसा कमावतात.
Photo Credit; instagram
असे म्हटले जाते की मूलांक क्रमांक 1 असलेले लोक मोठे होऊन सरकारी अधिकारी किंवा राजकारणी बनतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक व्यवसायात भरपूर यश मिळवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
उन्हाळ्यात आपण दिवसातून किती ग्लास प्यावे?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे