Photo Credit; instagram
कधी जिप्सी तर कधी हत्तीवर स्वार... PM मोदींनी लुटला जंगल सफारीचा आनंद!
Photo Credit; instagram
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईशान्येकडील आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंद लुटला.
Photo Credit; instagram
जंगल सफारीदरम्यान ते हत्तीवर बसलेले दिसले. त्याचवेळी त्यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात काही अंतराचा प्रवासही जीपने केला.
Photo Credit; instagram
८ मार्चला संध्याकाळी पंतप्रधान मोदी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये थांबले होते.
Photo Credit; instagram
काझीरंगा हे एक लोकप्रिय सुट्टीचे ठिकाण आहे, जे देशभरातील आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.
Photo Credit; instagram
1985 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते.
Photo Credit; instagram
जंगल सफारीनंतर पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशला पोहोचणार आहेत.
Photo Credit; instagram
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे गेंड्यांचे सर्वात मोठे अधिवास मानले जाते.
Photo Credit; instagram
सफारीदरम्यान पीएम मोदींसोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक सोनाली घोष आणि इतर वरिष्ठ वन अधिकारीही उपस्थित होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक जीवनात कमावतात अफाट पैसा!
इथे क्लिक करा
Related Stories
Rashmika : पुष्पा-2 च्या गाण्यातली 'ती' स्टेप करताना ऑफेंड झाली होतीा रश्मिका?
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार