6ITG 1744535518934
image

Photo Credit; instagram

डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे

5ITG 1744535517587
image

Photo Credit; instagram

डाळिंब खायला सर्वांनाच आवडतं, पण त्याची साले अनेकदा फेकून दिली जातात. पण सालही आरोग्यदायी आहे.  

5ITG 1744535517587
image

Photo Credit; instagram

पोटाच्या समस्या : वाळलेल्या डाळिंबाच्या साली बारीक करून बनवलेली पावडर अपचन, गॅस आणि जुलाबात फायदेशीर आहे.

4ITG 1744535516254

Photo Credit; instagram

घशातील खवखव : डाळिंबाच्या सालीची पावडर कोमट पाण्यात घालून गुळण्या केल्यानं घशातील खवखव दूर होते.

Photo Credit; instagram

दात आणि हिरड्यांचे संरक्षण: सालीची पावडर दातांवर घासल्यानं दात मजबूत होतात आणि हिरड्यांचा त्रास कमी होतो.

Photo Credit; instagram

त्वचेसाठी फायदेशीर: डाळिंबाच्या सालीचा फेसपॅक सुरकुत्या येण्यापासून रोखतो. मुरुमे कमी करण्यास देखील मदत करते.

Photo Credit; instagram

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: सालीमध्ये असलेले पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Photo Credit; instagram

डाळिंबाची साल उन्हात वाळवा. सुकल्यानंतर, त्यांना मिक्सरमध्ये बारीक करा आणि हवाबंद डब्यात साठवून वापरा. 

पुढील वेब स्टोरी

दातांमध्ये गॅप असलेल्या मुलींचा स्वभाव कसा असतो? माहिती वाचून थक्कच व्हाल

इथे क्लिक करा