Photo Credit; instagram

अन्न किती आणि कसे खावे?- प्रेमानंद महाराज

Photo Credit; instagram

अन्न आपल्या शरीरासाठी एक जीवनावश्यक गोष्ट आहे. अशा वेळी अनेकदा प्रश्न पडतो की, अन्न किती आणि कसं खावे?

Photo Credit; instagram

वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांनी आपल्या सत्संगात याबद्दल सांगितलं आहे. 

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराज सांगतात की, शरीर निरोगी ठेवण्यासाठी हलका आहार घेतला पाहिजे. कमी अन्न खाल्ल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते.

Photo Credit; instagram

महाराजांनी सांगितले की शरीर हलके आणि निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे.

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराज सांगतात की माणसाने २४ तासात फक्त २ ते ४ रोट्या खाव्यात, एवढ्या पुरेशा आहेत. 

Photo Credit; instagram

ते पुढे म्हणतात की खाण्यापिण्याच्या सवयींना मर्यादा असायला हव्यात. 

Photo Credit; instagram

अति सेवनामुळे पौष्टिक अन्न पचवू शकणार नाही आणि तुमच्या आतड्यांचे नुकसान होईल.

Photo Credit; instagram

एक भाग अन्न, एक भाग पाणी आणि अर्धा भाग हवेसाठी पोटात सोडा. असे केल्याने तुमची ऊर्जा शक्ती वाढेल.

Photo Credit; instagram

असे केल्याने आपण अपचन, पोट फुगणे आणि पोटात अॅसिड तयार होण्यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकतो.

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराज म्हणाले की आपण नेहमी आपल्या भुकेपेक्षा कमी खावे.

पुढील वेब स्टोरी

IPL मध्ये तुफान खेळी करणाऱ्या Jos buttler च्या पत्नीला पाहिलंत का?

इथे क्लिक करा