Photo Credit; instagram

Premanand Ji Maharaj : वाढदिवसाच्या दिवशी 'या' गोष्टी अजिबात करू नका

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारले की, वाढदिवसाला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या नाही?

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराजांनी प्रत्युत्तर दिले की, जेव्हा जेव्हा वाढदिवस असेल तेव्हा त्या दिवशी तो साजरा करा. 

Photo Credit; instagram

या दिवशी दोन तास कीर्तन करा, ठाकूरजींना भोजन द्या आणि 10-20 लोकांना आमंत्रित करा. 

Photo Credit; instagram

ज्या दिवशी तुमचा वाढदिवस आहे आणि तुमच्याकडे ५ हजार रुपये आहेत, त्या दिवशी वृद्धाश्रमात जा, असे त्यांनी सांगितले. 

Photo Credit; instagram

तिथे जाऊन त्यांना कपडे द्या, चांगले जेवण द्या किंवा दवाखान्यात घेऊन जा. गरीबांसाठी थोडे पैसे खर्च करा. 

Photo Credit; instagram

ते पुढे म्हणाले की, तुम्ही हा दिवस साजरा करा आणि संत किंवा तुमच्या मित्रांनाच आमंत्रित करा आणि पवित्र भोजन करा.

Photo Credit; instagram

तुमच्या वाढदिवसाला मांस खाऊ नका. दारू पिणे हे महापाप आहे. आपल्या धर्मग्रंथात दारूला सक्त मनाई करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

तुमच्या वाढदिवसाला तुम्ही दोन गरजू गरीबांना नवीन कपडे दिले तर तुमचा वाढदिवस यशस्वी होईल. 

Photo Credit; instagram

वाढदिवसादिवशी गऊ सेवा, संतसेवा, अतिथी सेवा, अनाथ सेवा करावी, कारण देव या सर्व रुपात वास करतो. 

पुढील वेब स्टोरी

'या' जन्म तारखेचे लोक राजकारणात मिळतात मोठं स्थान!

इथे क्लिक करा