Photo Credit; instagram

लोक काय म्हणतील याचं टेन्शन?  प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर.

Photo Credit; instagram

राधा-कृष्णाचे खास भक्त वृंदावनचे प्रेमानंद जी महाराज यांच्या खास ओळी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Photo Credit; instagram

प्रेमानंदजींकडे आलेल्या एका व्यक्तीनं विचारलं, की लोक काय म्हणतील याचं मला टेन्शन येतं, काय करावं?

Photo Credit; instagram

प्रेमानंदजीं म्हणाले, लोक काही बोलतील? मनात असेल तेवढंच बोलतील. लोकांसाठी जगलात तर...

Photo Credit; instagram

तर...तुम्हाला कधीही सुख शांती मिळणार नाही, सुख काय असतं हे विसरून जावं लागेल...

Photo Credit; instagram

'प्रत्येक व्यक्तीचं मन वेगवेगळं असतं आणि सर्वांनाच खूश ठेवणं तर अशक्यच आहे.

Photo Credit; instagram

जर आपण काही चुकीचं करत असाल, तर आपण त्यात सुधारणा केली पाहिजे.

Photo Credit; instagram

तुम्ही जर चुकत नसाल, तर लोक काय म्हणतीय याचा विचार करू नका...

पुढील वेब स्टोरी

या' मुलांकामुळे ऐश्वर्या रायचं सौंदर्य खुललं! कसं आहे व्यक्तीमत्व?

इथे क्लिक करा