Photo Credit; instagram
प्रियांकाच्या घरी सेलिब्रेशनला सुरुवात, रोमँटिक ख्रिसमस पार्टीमध्ये धमाल
Photo Credit; instagram
'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा पती निक जोनस आणि छोटी मुलगी मालती मेरीसोबत परदेशात आनंदात आपलं आयुष्य जगतेय.
Photo Credit; instagram
प्रियांका आता सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. प्रियंकाच्या घरी झालेल्या पार्टीची खास झलक तीने शेअर केली.
Photo Credit; instagram
सेलिब्रेशनदरम्यान प्रियांका आणि निक एकमेकांसोबत रोमँटिक अंदाात दिसले आहेत.
Photo Credit; instagram
एका फोटोमध्ये प्रियांका-निकची लाडकी मुलगी मालती क्रिकेट खेळताना दिसत होती.
Photo Credit; instagram
काही फोटोंमध्ये मालती खेळताना दिसतेय. काही फोटोंमध्ये ती जेवणाचा आनंद लुटताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
देसी गर्लची ही पोस्ट चाहत्यांची मनं जिंकत आहे. प्रियांका आणि निक यांना चाहते त्यांचे आवडते कपल म्हणत आहेत.
Photo Credit; instagram
पहिल्या फोटोमध्ये प्रियांका लाल रंगाच्या पोशाखात दिसतेय, तर निक ब्लॅक अँड व्हाइट सूटमध्ये सुंदर दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रम आणि बिअर एकत्र घेतली की तुमचा विषयच...
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी कसं असेल वर्ष 2025?
2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' काम केल्यावर होईल लक्ष्मीची कृपा
Diet Tips : सकाळी खजूर खाल्ल्याने आरोग्यास होतात 'हे' 5 जबरदस्त फायदे
PAN 2.0 च्या नावाने फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांची अशीही शक्कल