Photo Credit; instagram
शरीरात प्रथिनं अत्यंत महत्त्वाची असतात. प्रथिने शरीरातील पेशींची दुरुस्ती करून नवीन पेशी तयार करतात.
Photo Credit; instagram
दररोज योग्य प्रमाणात प्रथिने घेतल्यानं वजन कमी होण्यास आणि स्नायू तयार होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
तुमचं वजनानुसार कॅलरीजची गरज असते. दररोज 2,000 कॅलरीज घेत असाल, तर 600 कॅलरी प्रथिनातून आल्या पाहिजेत.
Photo Credit; instagram
मांसाहारी लोक अंडी, चिकन खाऊन शरीरातील प्रथिनांची कमतरता सहज पूर्ण करू शकतात.
Photo Credit; instagram
शाकाहारी लोकांना अनेकदा काय खावं याचा खूप विचार करावा लागतो. न्यूट्रिशनिस्ट डॉ. शिल्पा अरोरा यांनी याचं उत्तर दिलंय.
Photo Credit; instagram
शिल्पा अरोरांच्या मते, तुम्ही शाकाहारी असाल, तर मटर टीक्की खाल्ल्यानं तुम्हाला एकाच वेळी 25 ग्रॅम प्रथिने मिळतील.
Photo Credit; instagram
मटर टीक्की करण्यासाठी 1 कप वाटाणे घ्या. मटारमध्ये मुबलक लोहही असतं. त्यामुळे महिलांनी त्याचं सेवन जरूर करावं.
Photo Credit; instagram
50 ग्रॅम चीज आणि एक चमचा लसूण पावडर आणि फ्लेक्ससीड पावडरची घ्या.
Photo Credit; instagram
हे सर्व चांगलं मिसळून घ्या आणि टीक्की तयार करा. ही टीक्की बेक करून किंवा कमी तेलात तळून खाऊ शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुरुष सुडौल महिलांकडे का होतात जास्त आकर्षित?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा
Health : आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले कढीपत्ता खाण्याचे एवढे फायदे