Photo Credit; instagram

Radix: दुसऱ्यांचा असा विचार करतात त्यांचा 'या' तारखेला होतो जन्म! 

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या गुण-दोषांचे मूल्यमापन केले जाते.

Photo Credit; instagram

ग्रह-ताऱ्यांची स्थिती ही व्यक्तीच्या विचारसरणीचा आधार मानली जाते.

Photo Credit; instagram

प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते.

Photo Credit; instagram

काही लोक त्यांच्या जोडीदारावर सर्व ढकलतात तर काही लोक उलट विचार करतात.

Photo Credit; instagram

हे सर्व त्या व्यक्तीवर अवलंबून असते.   

Photo Credit; instagram

त्याचप्रमाणे 4 मूलांकाच्या लोकांची विचारसरणी खूप खास असते.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक इतरांचे भले करण्यावर विश्वास ठेवतात.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक नोकरीतही सर्वांना मदत करतात.

पुढील वेब स्टोरी

Oshin Sharma: जणू मॉडेलच.. चित्रपटाच्या ऑफर नाकारून थेट बनल्या उपजिल्हाधिकारी!

इथे क्लिक करा