Photo Credit; instagram

Numerology: 'या' मूलांकाचे लोक प्रेमात ठरतात कम नशीबी; होतात 2 लग्न

Photo Credit; instagram

अंकशास्त्राद्वारे आपले व्यक्तीमत्त्व आणि भविष्याविषयी माहिती मिळते. 

Photo Credit; instagram

मान्यतेनुसार, मूलांक ५ असलेले लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे अशुभ असतात.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, 5 क्रमांकाचे लोक प्रेमात कम नशीबी किंवा अयशस्वी होतात.

Photo Credit; instagram

या लोकांना खरं प्रेम शोधण्यासाठी बराच काळ प्रतिक्षा करावी लागते.

Photo Credit; instagram

मूलांक 5 असलेल्या लोकांचे दोन विवाह होण्याचीही शक्यता असते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 5 असलेल्या लोकांनी मूलांक क्रमांक 2 असलेल्या लोकांशी विवाह करावा.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात जणू सौंदर्याची खाणच, ऐश्वर्याही...

इथे क्लिक करा