Photo Credit; instagram
'आपली यारी जगात भारी'; या तारखेला जन्मलेले लोक असतात सच्चे दोस्त!
Photo Credit; instagram
तुम्ही पाहिलं असेल की, काही लोक खऱ्या मैत्रीचे उत्तम उदाहरण बनतात.
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्राच्या मदतीने व्यक्तीची मूलांक संख्या निश्चित केली जाते. मूलांक संख्या माणसाचा स्वभाव दर्शवते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक 8 असलेले लोक मैत्रीचे खरे उदाहरण बनतात. या लोकांना मैत्री कशी जपायची हे चांगलेच माहीत असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 8 असते. त्यांचा मैत्रीवर कधीच शंका घेता येत नाही.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, 8 मूलांकाचे लोक नातेसंबंधांचे महत्त्व चांगल्या प्रकारे जाणतात, म्हणूनच ते नातेसंबंध टिकवून ठेवतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 8 असलेल्या लोकांचे मित्र कमी असतात. पण त्यांच्या मैत्रीत दुरावा येण्याची शक्यता कमी असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
भारतातील 'या' नयनरम्य ठिकाणी परमिट नसेल, तर No Entry!
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
उन्हाळ्यात खा 'हे' छोटंस फळ, त्वचा दिसेल आणखी तरूण....
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी