1 28ITG 1731745396501
image

Photo Credit; instagram

Radix : 'या' जन्मतारखेच्या मुलीची आयुष्यात एन्ट्री म्हणजे तुमची लॉटरी!

1 24ITG 1731745399099
image

Photo Credit; instagram

लोकांचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेण्यासाठी अंकशास्त्राला खूप महत्त्व आहे.

1 27ITG 1731745395177
image

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात, मूलांक क्रमांक 7 हा केतू ग्रहाचा अंक आहे जो खूप भाग्यवान मानला जातो.

1 1ITG 1731745397801

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल, त्यांची मूलांक संख्या 7 असते.

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांक 7 असलेल्या मुलीशी एखाद्याचे लग्न झाले तर त्याचे नशीब खुलते.

Photo Credit; instagram

कारण मूलांक क्रमांक 7 असलेल्या मुली खूप भाग्यशाली मानल्या जातात, ज्याचा फायदा त्यांच्या जोडीदारालाही मिळतो.

Photo Credit; instagram

इतकंच नाही तर या मुलींचं नशीब इतकं चांगलं असतं की त्यांच्या कुटुंबीयांनाच नाही तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही त्याचा फायदा होतो.

पुढील वेब स्टोरी

Belly Fat : जाडजूड पोट हवंय सडपातळ? रोज करा 'ही' 3 कामं..

इथे क्लिक करा