Photo Credit; instagram
ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मूळ संख्येचा त्याच्या जीवनाची दिशा आणि नशिबावर मोठा प्रभाव पडतो.
Photo Credit; instagram
विशेषत: महिलांच्या रॅडिक्स नंबरवरून त्या सासरच्या घरात कसं आयुष्य जगतील हे कळू शकतं.
Photo Credit; instagram
विशिष्ट मूलांक असलेल्या मुली सासरच्या घरावरच राज्य करत नाहीत तर त्यांना प्रचंड संपत्ती आणि सुख-समृद्धीही मिळते.
Photo Credit; instagram
रॅडिक्स ही संख्या वाढदिवसाच्या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज करुन काढली जाते. 15 तारखेला जन्मलेल्यांचा मुलांक 6 येतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूळ क्रमांक 1 असलेल्या मुलींमध्ये नेतृत्व क्षमता असते. आत्मविश्वास त्यांना सासरी विशेष स्थान मिळवून देतो.
Photo Credit; instagram
3 मुलांक असलेल्या महिला बुद्धिमान, धार्मिक, समजूतदार असतात. सासरच्यांसाठी भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
6 मुलांकअसलेल्या मुली स्वभावानं आकर्षक आणि सौम्य असतात. प्रेमळपणाने सासरच्या प्रत्येकाला आपलं करतात.
Photo Credit; instagram
9 मुलांक असलेल्या मुली धैर्यवान आणि दृढनिश्चयी असतात. सासरच्या घरातल्या सगळ्यांना त्या आपलं करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Shweta Tiwari : 44 वयातही श्वेता तिवारीची त्वचा आहे टाईट! काय आहेत यामागची कारणे?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद