Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांची बुद्धी असते कम्प्युटरसारखी फास्ट!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचे भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून जाणून घेता येते.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो.
Photo Credit; instagram
ही मूलांक संख्या असलेली मुले अभ्यासू असतात. त्यांना अभ्यासात प्रचंड रस असतो.
Photo Credit; instagram
ते हुशार असल्याने, करिअरमध्ये खूप पुढे जातात.
Photo Credit; instagram
3 मूलांक संख्या असलेले लोक प्रशासकीय अधिकारी आणि राजदूत बनण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
वयानुसार त्यांची कमाई आणि संपत्ती वाढते. त्यांना पैशांची कमतरता भासत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' 3 गोष्टींमुळे नवरा-बायकोच्या नात्याला जाईल तडा; होऊ शकतो घटस्फोट
इथे क्लिक करा
Related Stories
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा
हे प्रोटीन लाडू रोज खा, हाडे होतील लोखंडासारखी मजबूत
चहलच्या पत्नीचा ग्लॅमरस लूक, खास फोटोमुळे तापलं वातावरण
हिवाळ्यात आजारी पडण्याची चिंता विसरा, घरीच तयार करा च्यवनप्राश