Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या मुलांचे असतात खूप अफेअर्स, राहतात बेजबाबदार!

Photo Credit; instagram

अंकशास्त्राद्वारे आपण व्यक्तीच्या स्वभावाविषयी बरंच काही जाणून घेऊ शकतो.

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला असेल त्यांची मूलांक संख्या 5 असते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, 5 मूलांक असलेल्या मुलांना मनमर्जीने जीवन जगायला आवडतं.

Photo Credit; instagram

हे मूलांक असलेले लोक पटकन मित्र बनवतात आणि त्यांना लवकर विसरतातही.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक एक प्रेमसंबंध सोडून दुसऱ्याकडे वळताना दिसतात.

Photo Credit; instagram

मूलांक 5 असलेल्या लोकांचे दोन-विवाह होण्याची शक्यता असते. त्यांचे प्रेम जास्त काळ टिकत नाही.

Photo Credit; instagram

त्यांच्याकडे पैशांची कमतरता नसते. ते त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसे कमावतात.

पुढील वेब स्टोरी

जिच्या नावानेच माफियांना फुटतो घाम, कोण आहे ती दबंग IPS अनु बेनीवाल?

इथे क्लिक करा