Photo Credit; instagram
Radix : बदामही ठरतील फेल... एवढ्या हुशार असतात 'या' जन्म तारखेच्या मुली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेचे अंक जोडून मूलांक क्रमांक मिळवता येतो.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि जीवनाशी संबंधित माहिती देऊ शकतो.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक 5 क्रमांकाशी संबंधित लोकांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 5 चा ग्रह बुध आहे, बुध हा बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो.
Photo Credit; instagram
5 मूलांक क्रमांकाचे लोक खूप बुद्धिमान मानले जातात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक खूप मेहनती आणि उत्साही असतात.
Photo Credit; instagram
जर आपण करिअरबद्दल बोलयचं झालं तर या मूलांकाचे लोक बरेच यशस्वी आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Loyal तर असतातच पण, आयुष्यभर सोबत राहतात 'ही' मुलं!
इथे क्लिक करा
Related Stories
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा
Cold Shower: थंड पाण्याने आंघोळ करताय? शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
हिवाळ्यात आजारी पडण्याची चिंता विसरा, घरीच तयार करा च्यवनप्राश
2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' काम केल्यावर होईल लक्ष्मीची कृपा