Photo Credit; instagram
2025 पर्यंत 'या' 3 राशींच्या लोकांवर राहील राहुकाळ; होईल प्रचंड...
Photo Credit; instagram
नवग्रहात राहू ग्रह विशेष मानला जातो. राहू एक राशीत 18 महिने राहतो. एकाच राशीत परत यायला त्याला बरीच वर्ष लागतात.
Photo Credit; instagram
राहू ग्रहाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी मीन राशीत प्रवेश केला होता. आता तो 18 मे 2025 पर्यंत या राशीत राहील.
Photo Credit; instagram
2025 पर्यंतची राहूची ही उपस्थिती मीन रास असणाऱ्यांसाठी लाभदायक ठरेल.
Photo Credit; instagram
वृषभ राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकते. रखडलेल्या योजनांना गती मिळेल.
Photo Credit; instagram
वृषभ रास असलेले या काळात नवीन वाहन खरेदी करू शकतात. तसंच करिअरमध्ये मोठी झेप घेऊ शकतात.
Photo Credit; instagram
मिथुन राशीत लोकांच्या खर्चात वाढ होईल, परंतु उत्पन्नाच्या स्रोतांमधून पुरेसे पैसे मिळत राहतील. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळेल.
Photo Credit; instagram
वृश्चिक राशीच्या लोकांना 2025 पर्यंत आर्थिक लाभ होत राहतील. मालमत्तेत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Team India चे 'हे' 10 खेळाडू आहेत 'शुद्ध शाकाहारी'!
इथे क्लिक करा
Related Stories
Skin Tips: झोपण्याआधी 'या' 5 सवयी लावा! त्वचा होईल सुंदर अन् चमकदार
Numerology : 'या' मुलांकाची मुलं बनतात IAS अधिकारी! त्यांच्यात असते 'ही' खासीयत
Health Tips: हिवाळ्यात 'हे' 5 पदार्थ खा! आरोग्याच्या समस्यांवर आहेत रामबाण उपाय
Numerology: 'या' मुलांकाची पोरं लय हुशार! कमी वयातच होतात खूप यशस्वी