Photo Credit; instagram
IPL 2024: कसं डिंपल येतंय गालावरी... कोण आहे RR ची 'ही' व्हायरल गर्ल?
Photo Credit; instagram
आयपीएलच्या या मोसमात राजस्थान रॉयल्सने 4 विजय मिळवले आहेत.
Photo Credit; instagram
IPL 2024 च्या 19 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने RCB चा 6 विकेट्सने पराभव केला.
Photo Credit; instagram
पण या सामन्यात RR च्या विजयादरम्यान एका मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.
Photo Credit; instagram
ही मुलगी राजस्थान रॉयल्सचा विजयाचं सेलिब्रेशन करत होती.
Photo Credit; instagram
राजस्थान रॉयल्सच्या पेजवरून याचे फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करण्यात आले आहेत.
Photo Credit; instagram
चाहते या तरूणीच्या गालावर पडणाऱ्या डिंपलच्या प्रेमात पडले आहेत. त्यांना तिची स्माईल खूप आवडली.
Photo Credit; instagram
आचल अग्रवाल असे तिचे नाव आहे, जी एक स्टँड अप कॉमेडियन आहे.
Photo Credit; instagram
न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर असलेल्या आचल अग्रवालचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक बनतात मोठे अधिकारी!
इथे क्लिक करा
Related Stories
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात