Arrow
Ram Mandir : कुठे झाले होते प्रभू श्रीराम-सीतेचे लग्न?
Arrow
अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराची संपूर्ण जगभरात चर्चा आहे.
Arrow
धर्म ग्रंथानूसार, अयोध्या नगरीत प्रभू रामाचा जन्म झाला होता.
Arrow
प्रभू रामाच्या जन्मस्थळाबाबत सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्या विवाहाचे स्थान तुम्हाला माहिती आहे का?
Arrow
चला तर मग जाणून घेऊयात प्रभू राम आणि माता सीतेचा विवाह कुठे झाला होता.
Arrow
वाल्मिकी रामायणानुसार माता सीतेचा जन्म नेपाळमधील जनकपूर येथे झाला होता.
Arrow
नेपाळच्या जनकपूर धाममध्ये सीता मातेचे जानकी मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 4860 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.
Arrow
जानकी मंदिराजवळ मणिमंडप नावाचं एक स्थान आहे. येथे प्रभू रामाचा विवाह झाला.
Arrow
डॉ रामावतार यांच्या संशोधनानुसार सीता आणि राम यांचा विवाह मणिमंडप येथेच झाला आहे.
Arrow
या ठिकाणी एक तलाव आहे, जो विवाह कुंड म्हणून ओळखला जातो.
Arrow
विवाह कुंडाचे दर्शन घेऊन सिंदुर लावल्यामने विवाहित महिलांचे लग्न सुरक्षित राहते, असे बोलले जाते.
Arrow
ही माहिती धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. माहिती स्वीकारण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या.
अयोध्येत अवतरले रामभक्त सुपरहिरो!थानोस, स्पायडर मॅन बघितला का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
उन्हाळ्यात खा 'हे' छोटंस फळ, त्वचा दिसेल आणखी तरूण....
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
Numerology : 'या' मुलांकांच्या मुली असतात कमालीच्या रागीट
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर