Photo Credit; instagram

रश्मिका साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याला डेट करत असल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

दोघंही अनेकदा एकाच ठिकाणी सुट्टीचा आनंद घेताना दिसतात. पण रश्मिका आणि विजय यांनी नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही.

Photo Credit; instagram

आता द हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत, रश्मिका मंदानाला विजयबद्दल विचारल्यावर ती लाजली.

Photo Credit; instagram

खासगी आयुष्याबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली, मला कितीही प्रेम, प्रसिद्धी मिळाली तरी मला मी एक सामान्य मुलगी आहे.

Photo Credit; instagram

मी एक मुलगी, बहीण आणि चांगली जोडीदार आहे ती म्हणाल्यामुळे...

Photo Credit; instagram

ती कुणाची जोडीदार आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय.

Photo Credit; instagram

पण विजय आणि रश्मिका खरंच डेट करत आहेत का? याबद्दल खात्रीलायक माहिती नाही.

Photo Credit; instagram

हीट चित्रपटांमध्ये दिसणारी रश्मिका सध्या तीच्या मानधनामुळेही चर्चेत असते. 

पुढील वेब स्टोरी

'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान

इथे क्लिक करा