Photo Credit; instagram

तरुण दिसण्यासाठी काय करावं? सद्गुरुंनी सोपा मार्ग सांगितला...

Photo Credit; instagram

निरोगी जीवनशैली, चांगला आहार आणि मानसिक आरोग्य हे दीर्घायुष्यासाठी महत्वाचे घटक आहेत.

Photo Credit; instagram

दैनंदिन जीवनातले सामान्य बदलही तुमच्या दीर्घायुष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Photo Credit; instagram

ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी असाच एक सल्ला दिलाय.

Photo Credit; instagram

सद्गुरुंनी सांगितलं की,'जेवणानंतर लगेच झोपल्यानं शरीराच्या ऊतींचं आयुष्य कमी होतं.'

Photo Credit; instagram

'तुम्ही 25 वर्षांचे असले तरी, तुमच्या ऊतींचे वय तुम्हाला 50-55 वर्ष वाटेल.'

Photo Credit; instagram

'जर तुमच्या पोटात अन्न असेल आणि तुम्ही झोपायला गेलात, म्हणजेच तुम्ही हालचाल कमी करत आहात.'

Photo Credit; instagram

'रात्रीचं जेवण झाल्यानंतर आणि झोपण्यात किमान 4 तासांचा गॅप असावा.'

Photo Credit; instagram

सद्गुरूंनी सांगितलेल्या या गोष्टींचं पालन केल्यास तुमच्या आरोग्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

पुढील वेब स्टोरी

'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान

इथे क्लिक करा