Photo Credit; instagram

सैफची लाडकी लेक सारा या करोडपती मॉडेलच्या प्रेमात?

Photo Credit; instagram

अलीकडेच साराचं नाव एका मॉडेलसोबत जोडलं जातंय.

Photo Credit; instagram

अर्जुन बाजवासोबच्या फोटोमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. 

Photo Credit; instagram

सारा सध्या राजस्थानमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसली. सनसेट आणि डेजर्ट सफारीचा घेतला आनंद.

Photo Credit; instagram

अर्जूनचाही हॉटेलमध्ये वर्कआऊट करताना फोटो समोर आलाय.

Photo Credit; instagram

अर्जुन आणि साता केदारनाथमध्येही सोबत जिसले होते.

Photo Credit; instagram

अर्जुन हा एक फेमस मॉ़डेल असून, MMA फायटर सुद्धा आहे. सिंह इज ब्लिंग मध्ये तो दिसला होता.

Photo Credit; instagram

दोघांच्या अफेअरची चर्चा आहे, मात्र अजून या नात्याबद्दल काहीच स्पष्टता नाही.

पुढील वेब स्टोरी

बाईईई! किती 'तो' BOLDNESS; पलक तिवारीच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढला

इथे क्लिक करा