Photo Credit; instagram

इंजिनीअर आहात? 'या' टॉप 5 कंपन्यांमध्ये नोकरी म्हणजे लॉटरीच...

Photo Credit; instagram

भारतातील अनेक प्रमुख कंपन्या विशेषतः तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना उच्च पगार देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या कंपन्यांमध्ये Google, Microsoft, Goldman Sachs, Amazon, IBM, TATA Group आणि Intel यांचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

गुगल ही भारतातील सर्वाधिक पगार देणाऱ्या आयटी कंपन्यांपैकी एक मानली जाते. इथे इंजिनीअर्सना सरासरी वार्षिक वेतन 44 लाख रुपये मिळते. तर फ्रेशर्सना वार्षिक पगार 12 लाख ते 25 लाखांपर्यंत असतो.

Photo Credit; instagram

मायक्रोसॉफ्ट इंडियामध्ये इंजिनीअर किंवा टेक कन्सल्टंटचा पगार 10 लाख ते 30 लाख रुपये वार्षिक असतो. अनुभव आणि स्कीलवरून पगार आणखी वाढतो.  

Photo Credit; instagram

Adobe सरासरी 29.3 लाख रुपये वार्षिक वेतन ऑफर करते. तर, एंट्री-लेव्हल रोल्सची सुरूवात 13.5 लाख रूपयांनी होते.

Photo Credit; instagram

Amazon अंदाजे 30 लाख रुपये सरासरी वार्षिक पॅकेज ऑफर करते. IT इंजिनीअर्ससाठी ही सर्वात जास्त मागणी असलेली कंपनी आहे.

Photo Credit; instagram

Flipkart ही एक प्रमुख भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे जी सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना सरासरी 22 लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन देते.

पुढील वेब स्टोरी

पावसातलं प्रेमात पाडणारं पुणं... 'ही' 10 ठिकाणं पाहाच!

इथे क्लिक करा