Photo Credit; instagram
अरबाज-मलायकाच्या घटस्फोटावर सलमानने मौन सोडलं, पुतण्या अरहानला दिला सल्ला
Photo Credit; instagram
सलमान पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये आला होता. प्रेमाबद्दल
आणि कामाबद्दल सलमाने गोष्टी शेअर केल्या.
Photo Credit; instagram
अरहानच्या पॉडकास्टमध्ये सलमान पहिल्यांदाच अरबाज खान आणि मलायका अरोराच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला.
Photo Credit; instagram
सलमान खान म्हणाला, या मुलाने (अरहानने) अनेक चढ-उतार पाहिले आहेत.
Photo Credit; instagram
त्यानंतर सलमान अरहानला म्हणाला, आई आणि वडील विभक्त झाल्यानंतर तुला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल.
Photo Credit; instagram
"दुपारचं आणि रात्रीचं जेवण कुटुंबासोबत करण्याची संस्कृती नेहमीच राहिली पाहिजे. कुटुंबात नेहमी एक प्रमुख असला पाहिजे."
Photo Credit; instagram
सलमानने ब्रेकअपच्या धक्क्यातून बाहेर पडण्याचा फंडा सांगितला. आदर नाही, तिथं नातं सोडणं चांगलं असं सलमान म्हणाला.
Photo Credit; instagram
अरबाज आणि मलायकाने 1998 मध्ये लग्न केलं. मात्र, 19 वर्षांनंतर, दोघांनीही 2017 मध्ये घटस्फोट घेतला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फक्त 'या' 3 गोष्टी आवर्जून खा, अन् पाहा...
इथे क्लिक करा
Related Stories
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं