Photo Credit; instagram

'लवयापा'च्या स्क्रीनिंगला पोहोचले सलमान-शाहरुख , आमिरने मित्रांना मारली मिठी

Photo Credit; instagram

जुनैद खानच्या आगामी 'लवयापा' चित्रपटाचं मुंबईत स्पेशल स्क्रिनिंग झालं. तिन्ही खान एकत्र दिसले.

Photo Credit; instagram

आमिरने त्याच्या मुलाचा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे खास मित्र सलमान आणि शाहरुख खान यांना आमंत्रित केलं होतं.

Photo Credit; instagram

सलमान आणि शाहरुख चित्रपटाच्या या स्पेशल स्क्रिनिंग पोहोचले. आमिरने दोन्ही खानांचे मनापासून स्वागत केले.

Photo Credit; instagram

शाहरुखने आमिरची भेट घेतली. दोघांनी मिठी मारली. हे क्षण कॅमेर्यात कैद करण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.

Photo Credit; instagram

आमिरने सलमान आणि शाहरुखसोबत पॅप्ससाठी पोज दिल्या. दोन्ही खान जुनैदसोबतही फोटो काढताना दिसले.

Photo Credit; instagram

सलमानच्या जीन्सने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. Love Now Cry Later असं त्या जिन्सवर लिहिलं होतं.

Photo Credit; instagram

लव्हयापा हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. यामध्ये जुनैदसोबत खुशी कपूरही दिसणार आहे. 

पुढील वेब स्टोरी

शिल्पा शेट्टीच्या सडपातळ कंबरेचं 'हे' आहे गुपित

इथे क्लिक करा