Photo Credit; instagram

स्टँड-अप कॉमेडियन समय रैना आणि वाद हे आता समिकरण तयार झालंय. 

Photo Credit; instagram

सध्या समय रैना पुन्हा 'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोमधील वादामुळे चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

शोची स्पर्धक जेसी नबाम अडचणीत आली आहे. अरुणाचल प्रदेशातील लोक कुत्र्याचं मांस खातात, असं म्हटलं होतं.

Photo Credit; instagram

वादग्रस्त विधान केल्याबद्दल जेसी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  झालाय. तिच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होतेय.

Photo Credit; instagram

समयच्या रोस्टींग आणि डार्क कॉमेडीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Photo Credit; instagram

समयने कुशाच्या लग्नावर आणि घटस्फोटावरही वक्तव्य केलं होतं. विनोदांमुळे अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली होती.

Photo Credit; instagram

उर्फी जावेद जेव्हा शोमध्ये पाहुणी म्हणून गेली होती. तेव्हा ती सुद्धा संतापून बाहेर पडली.

Photo Credit; instagram

"दिपीका आई झाली आहे, आता तिला कळेल डिप्रेशन काय असतं" असं वक्तव्यही समयने केलं होतं.

Photo Credit; instagram

शोमध्ये स्पर्धक प्रियांका हलदरने कॅमेऱ्यासमोर तिचा ड्रेस कापला तेव्हा लोकांनी या कृत्याला अश्लील म्हटलं होतं.

पुढील वेब स्टोरी

लग्न भावाचं पण चर्चा प्रियांकाच्या नेकलेसची, किंमत विचारूच नका...

इथे क्लिक करा