Photo Credit; instagram

सॅमसंग गॅलेक्सी एस 24 स्वस्त झालाय, तुम्हाला किती किमतीत मिळेल? जाणून घ्या...

Photo Credit; instagram

सॅमसंगने गॅलेक्सी एस 25 सिरीज लाँच केली. त्यामुळे जुन्या फोनवर चांगलं डिस्काउंट मिळतंय.

Photo Credit; instagram

तुम्हाला Samsung Galaxy S24 चांगलीच सूट मिळणार आहे. हा स्मार्टफोन 80 हजार  रुपयांपासून सुरू होतो.

Photo Credit; instagram

128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 64,999 रुपयांना मिळतोय.

Photo Credit; instagram

जर तुम्ही हा फोन Amazon वरून खरेदी केला तर तुम्ही 50,999 रुपयांना हा फोन घेऊ शकाल.

Photo Credit; instagram

तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या अमेझॉनवर 54,950  रुपयांच्या किमतीत मिळतोय.

Photo Credit; instagram

तुम्ही हा स्मार्टफोन नो-कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅकसह खरेदी करू शकता.

Photo Credit; instagram

सर्व ऑफर्सनंतर, तुम्हाला हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळेल.

पुढील वेब स्टोरी

खारीक की खजूर? काय खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो?पुरुषांनो हे लक्षातच ठेवा

इथे क्लिक करा