Photo Credit; instagram
चेहऱ्याच्या 'या' भागावर तीळ असणारे लोक असतात खूप लकी!
Photo Credit; instagram
समुद्र शास्त्रानुसार शरीराच्या एखाद्या भागावर तीळ असणे याचा थेट नशीबाशी संबंध असतो.
Photo Credit; instagram
पुरुषांच्या दोन्ही गालावर तीळ असण्याचा अर्थ समुद्र शास्त्रात सांगितला आहे. एका गालावर तीळ असणे चांगले आणि दुसऱ्या गालावर तीळ असणे खूप चिंताजनक आहे.
Photo Credit; instagram
समुद्र शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर ते शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
समुद्र शास्त्रानुसार उजव्या गालावर तीळ असलेल्या लोकांना भाग्यवान म्हटले जाते. असे लोक नेहमी आनंदी असतात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांच्या उजव्या गालावर तीळ असतो त्यांना कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
Photo Credit; instagram
एखाद्या व्यक्तीच्या डाव्या गालावर तीळ असणे अशुभ मानले जाते. ते लोक खूप खर्चिक असतात.
Photo Credit; instagram
कपाळावर तीळ असणे शुभ असते. अशा लोकांना पैशाची कमतरता नसते. हे लोक नेहमी आनंदी राहतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ब्युटी विथ ब्रेन' म्हणजे 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...