Photo Credit; instagram

पतीसोबत रोमॅन्टिक झाली सपना चौधरी, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांनाही फुटला घाम

Photo Credit; instagram

हरियाणाची स्टार डान्सर सपना चौधरी नेहमीच प्रकाशझोतात राहते. काही दिवसांपूर्वीच सपनाला दुसरा मुलगा झाला आहे.

Photo Credit; instagram

सपना तिचं वैयक्तीक आयुष्य लाईमलाईट आणि मीडियापासून दूर ठेवते. 

Photo Credit; instagram

सपना आणि वीर साहूचे रोमॅन्टिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

एका व्हायरल फोटोत पाहू शकता की सपना आणि तिचा पती सनसेटचा आनंद लुटताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

सपना तिचा पती वीरजवळ जाते आणि डोळ्यात डोळे घालून त्याला हग करते आणि सनसेटचा आनंद लुटते.

Photo Credit; instagram

सपना चौधरी आणि तिच्या पतीचे व्हायरल झालेल्या रोमॅन्टिक फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Photo Credit; instagram

सपन चौधरीच्या हटके अदा तिच्या चाहत्यांना खूपच आवडतात. सोशल मीडियावर सपनाचे हजारो फॉलोअर्स आहेत. 

पुढील वेब स्टोरी

अनन्या पांडेचे वर्कआऊटचे फोटो तुफान व्हायरल! GYM मधील बोल्ड अवतार पाहून थक्कच व्हाल

इथे क्लिक करा