Photo Credit; instagram

शाहिद त्याच्या मुलांना इंडस्ट्रीमध्ये आणणार नाही? कारण काय?

Photo Credit; instagram

बॉलिवूडमध्ये डान्स आणि अभिनयाद्वारे आपलं अस्तित्व निर्माण करणारा शाहिदीचे मोठे फॅन आहेत.

Photo Credit; instagram

शाहिद हा इंडस्ट्रीतील अशा कलाकारांपैकी एक आहे जो त्याच्या चित्रपटांसाठी खूप मेहनत घेतो.

Photo Credit; instagram

शाहिद जवळजवळ 20 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करतोय.तो एक जबाबदार वडील देखील आहे.

Photo Credit; instagram

जेव्हा शाहिदला विचारण्यात आलं की, मुलांनी वडिलांकडून काय शिकलं पाहिजे....

Photo Credit; instagram

शाहिद म्हणाला, 'मी नेहमीच जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न करतो.' मग ते मला किंवा इतरांना आवडलं नाही तरी चालेल...

Photo Credit; instagram

मुलांनी अभिनय क्षेत्रात यावं असं वाटत नाही. त्यांच्यावर कोणताही दबाव आणणार नाही. त्यांच्या मनाने निर्णय घेतील.

Photo Credit; instagram

त्यांनी काही गोष्टी माझ्याकडून शिकू नये. त्यांनी इंडस्ट्रीत येऊ नये. फार कठीण आहे, अप अँड डाऊन्स भरपूर आहेत.

पुढील वेब स्टोरी

अनन्या पांडेचे वर्कआऊटचे फोटो तुफान व्हायरल! GYM मधील बोल्ड अवतार पाहून थक्कच व्हाल

इथे क्लिक करा