Arrow

सानिया आधी 'ही' भारतीय महिला होती शोएबची पत्नी, कोण आहे 'ती'?

Arrow

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्न करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. 

Arrow

पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत शोएबने लग्न केल्यानंतर तो चर्चेत आला आहे.

Arrow

सनाच्या आधी शोएब मलिकने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न केले होते.

Arrow

सानियाशी लग्न करण्यापूर्वी शोएबच्या पूर्वीच्या नात्याबाबत बरेच वाद झाले होते.

Arrow

 2010 मध्ये आयशा सिद्दीकी नावाच्या महिलेने क्रिकेटरची पत्नी असल्याचा दावा केला होता.

Arrow

आयशा सिद्दीकी ही मुळची हैदराबादची आहे. आयशाने 2002 मध्ये शोएब मलिकसोबत लग्न केल्याचा दावा केला होता.

Arrow

आयशाने पुरावा म्हणून शोएबसोबतच्या लग्नाचा व्हिडिओही दाखवला होता. 

Arrow

शोएबने आयशासोबतचे लग्न स्वीकारण्यास नकार दिला होता. पण नंतर त्याने आयशाला अधिकृतपणे घटस्फोट दिला.

Arrow

आता शोएबने तिसऱ्यांदा लग्न केले आहे. त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Video : भारतीय कर्णधाराशी तीन बांगलादेशी क्रिकेटर भिडले, मैदानात तुफान राडा 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा