Photo Credit; instagram
10 किलो वजन कमी करून फिगर केली मेन्टेन! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन अॅक्ट्रेस श्वेता तिवारी तिच्या फिटनेस आणि लाईफस्टाईलमुळे लोकप्रिय आहे.
Photo Credit; instagram
44 वर्षांच्या श्वेता तिवारीचं फिटनेस पाहून सोशल मीडियावर चाहतेही थक्क होतात.
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वी श्वेता तिवारीने 10 किलो वजन कमी केलं होतं. त्यामुळे श्वेताची पुन्हा चर्चा रंगली आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीने वजन कमी करण्यासाठी फक्त डाएटच केलं नाही, तर व्यायाम आणि योगाही केला.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी ब्रेकफास्टमध्ये 7-8 बदाम, 90 ग्रॅम ग्रीक योगर्ट, ब्राऊन ब्रेड आणि उकडलेली अंडी खाते.
Photo Credit; instagram
श्वेता तिच्या मिलमध्ये चिकन, मासे, भाज्या, ज्वारीची रोटी, सलाद, पालक-मेथीचा समावेश करते.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी संध्याकाळच्या वेळी डिटॉक्स ड्रिंक्स आणि एक संत्री खाते. संतरा नसेल तर हंगामी फळ खाते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health Tips: मखाना खायचंय? दूधात भिजवून खा! फायदे वाचाल तर रोजच खाल
इथे क्लिक करा
Related Stories
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...