Photo Credit; instagram

Numerology: श्वेता तिवारीचा मुलांक कोणता? 44 वयातही तरुण अभिनेत्रींना देतेय टक्कर

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचा जन्म 4 ऑक्टोबर 1980 ला झाला. श्वेता तिवराची मुलांक 4 आहे. हा अंक मेहनत, समर्पण आणि यशाचं प्रतिक आहे.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचं यश आणि तिचं फिटनेस तिच्या सकारात्मक विचारांचा परिणाम आहे.

Photo Credit; instagram

मुलांक 4 चे लोक मेहनतीच्या जोरावर यशाचं उंच शिखर गाठतात. श्वेतानेही तिच्या करिअरमध्ये काबाडकष्ट केलंय.

Photo Credit; instagram

मुलांक 4 मुळे श्वेता तिवारीचं सौंदर्य आणि फिटनेस 44 वयातही जबरदस्त आहे.

Photo Credit; instagram

मुलांक 4 चे लोक कोणत्याही समस्यांचा सामना करतात. श्वेतानेही तिच्या जीवनातील समस्या सोडवल्या आहेत.

Photo Credit; instagram

श्वताने टीव्ही इंडस्ट्रीत अप्रतिम अभिनयाच्या जोरावर मोठं यश संपादन केलं आहे.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तिचा फिटनेस, करिअर आणि लाईफस्टाईल अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.

पुढील वेब स्टोरी

Numerology: काय सांगता! 'या मुलांकाच्या लोकांचा गर्लफ्रेंडसोबत कधीच होणार नाही ब्रेकअप

इथे क्लिक करा