Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचा नादच खुळा! 44 वयातही अप्सराच...नवे फोटो पाहून थक्कच व्हाल

Photo Credit; instagram

टेलिव्हिजन इंडस्ट्रीची अभिनेत्री श्वेता तिवारी तिचा जबरदस्त अभिनय आणि स्टाईलमुळे लोकप्रिय बनलीय

Photo Credit; instagram

44 वयातही श्वेता तितकीच ग्लॅमरस आणि एनर्जेटिक दिसते, जेवढी ती तिच्या करिअरच्या सुरुवातीला दिसायची.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारी तिच्या फिटनेसबाबत खूप सजग असते. श्वेता जिम वर्क आऊट, योगा आणि हेल्दी डाएट फॉलो करते.

Photo Credit; instagram

श्वेताच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नेहमीच तिच्या वर्क आऊट सेशनची झलक पाहायला मिळाली आहे. 

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. मग तो वेस्टर्न आऊटफिट्स असो किंवा ट्रॅडिशनल साडी..

Photo Credit; instagram

अभिनेत्री तिच्या करिअरमध्येच सक्रीय नाही, तर एक सिंगल मदर म्हणूनही अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते.

Photo Credit; instagram

श्वेताची मुलगी पलक तिवारीनेही फिल्म इंडस्ट्रीत नावलौकीक मिळवलं आहे.

पुढील वेब स्टोरी

हार्ट अटॅकचा धोका होईल कमी! 'हा' देसी फळ खाऊन तर बघा, कोलेस्ट्रॉलही...

इथे क्लिक करा