Photo Credit; instagram
"दिमाग कुठंय तुझा...", भर मैदानात हर्षित राणावर रोहित शर्मा का भडकला?
Photo Credit; instagram
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सीरिजचा दुसरा वनडे सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर रंगत आहे.
Photo Credit; instagram
या सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर खूप नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.
Photo Credit; instagram
राणाने त्याच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्टम्पवर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बाऊंड्री लाईनच्या पार गेला.
Photo Credit; instagram
त्यानंतर रोहित शर्माने हर्षित राणाला रागाच्या भरात म्हटलं, डोकं कुठंय तुझं...
Photo Credit; instagram
हा प्रकार 32 व्या षटकात पाचव्या चेंडूवर घडला. हर्षित राणाच्या त्या चेंडूवर जॉस बटलरने डिफेन्सिव शॉट खेळला.
Photo Credit; instagram
हर्षित राणाने त्याच्या फॉलो थ्रू मध्ये मध्ये चेंडू डाव्या बाजूला पकडला आणि स्टम्पवर मोठा थ्रो केला.
Photo Credit; instagram
या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंड विरुद्ध दणदणीत विजय मिळवला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या पोरी लक्ष्मीच असतात! नवऱ्याला करतात गडगंज श्रीमंत
इथे क्लिक करा
Related Stories
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर
Weight loss : सकाळच्या 'या' 7 सवयी, वजन कमी करण्याचा सोपा फंडा
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा