Photo Credit; instagram

अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि अभिनेता नागा चैतन्य लग्नबंधनात अडकलेत

Photo Credit; instagram

अभिनेत्री शोभिता दक्षिण इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अक्किनेनी कुटुंबाची सून झाली.

Photo Credit; instagram

दोघांचंही ४ डिसेंबरला लग्न झाले असून, तरी त्यांच्या लग्नाची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्री शोभिताने आपल्या लग्नात कांजीवरम साडी नेसून सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसली.

Photo Credit; instagram

शोभिताने आपल्या लग्नात अंगभर सोन्याचे  खास दागिने घातलेलं पाहायला मिळालं.

Photo Credit; instagram

दक्षिणेत गाजलेला तिचा चित्रप पोन्नियान सेल्वन-1  या चित्रपटातल्यासारखेच दागिने तिने परिधान केले.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याने 'PS-1' मध्ये घातला होता, तसाच लांब नेकलेस शोभिताने घातला होता.

Photo Credit; instagram

व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोमध्ये दोघांचीही खास केमिस्ट्री लोकांना पाहायला मिळाली.

पुढील वेब स्टोरी

'या' मुलांकाचे लोक दिर्घकाळ राहतात तरुण! फिगर तर बोलूच नका...

इथे क्लिक करा