Photo Credit; instagram

Solar Eclipse 2025 : कधी आहे सूर्यग्रहण? घरबसल्या कसं पाहणार?

Photo Credit; instagram

जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो, त्यावेळी होणाऱ्या खगोलीय घटनेला सूर्य ग्रहण म्हणतात. 

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत चंद्र पूर्णपणे किंवा अंशत: सूर्याच्या समोर येऊन झाकला जातो. ज्यामुळे पृथ्वीवर = अंधार निर्माण होतो.

Photo Credit; instagram

विज्ञानाची ही घटना फक्त विज्युअली महत्त्वाची नाही, तर सांस्कृतिक आणि खगोलीय दृष्टीकोनातूनही महत्त्वाची आहे. 

Photo Credit; instagram

29 मार्च 2025 ला पहिला सूर्यग्रहण होणार आहे. 

Photo Credit; instagram

हे ग्रहण यूरोप, आशिया उत्तर भाग, आफ्रिकेचा उत्तर आणि पश्चिम भागासह उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, अटलांटिक व आर्कटीक क्षेत्रात दिसेल.

Photo Credit; instagram

हे सूर्यग्रहण सकाळी साडेआठ वाजता (12.43 PM UTC) या वेळेत दिसणार आहे. 

Photo Credit; instagram

21 सप्टेंबरला होणारं सूर्यग्रहण सायंकाळी साडेपाज वाजता (9.53 PM UTC) ऑस्ट्रेलिया, अंटार्कटिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर या भागात दिसणार आहे.

पुढील वेब स्टोरी

बाईईई! किती 'तो' BOLDNESS; पलक तिवारीच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढला

इथे क्लिक करा