Photo Credit; instagram

krishna janmashtami: कृष्ण जन्माष्टमीला 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार!

Photo Credit; instagram

शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता.

Photo Credit; instagram

दरवर्षी या दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Photo Credit; instagram

यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्ट, सोमवारी साजरी होत आहे.

Photo Credit; instagram

यावेळी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक अतिशय विशेष आणि दुर्मिळ योगायोग घडत आहे.

Photo Credit; instagram

या जन्माष्टमीला चंद्र वृषभ राशीत असेल, असाच योग भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी तयार झाला होता, असे मानले जाते.

Photo Credit; instagram

या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, शश राजयोग आणि गजकेसरी योगही तयार होत आहेत.

Photo Credit; instagram

ज्योतिषांच्या मते, हा योग काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे.

Photo Credit; instagram

मेष राशीच्या लोकांना या दिवशी आर्थिक फायदा होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.

Photo Credit; instagram

या विशेष संयोगाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि नोकरीमध्ये यश मिळेल. 

Photo Credit; instagram

ही जन्माष्टमी सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सन्मान आणणारी ठरेल.

Photo Credit; instagram

कुंभ राशीच्या लोकांसाठीही जन्माष्टमीचा दिवस खूप शुभ आहे. या राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वादांचा वर्षाव होईल.

पुढील वेब स्टोरी

UPSC मध्ये 5 वेळा नापास अन् 6व्या प्रयत्नात थेट IAS! कोण आहे 'ही' तरूणी?

इथे क्लिक करा